Saturday, May 30

Tag: Biloli: Pygmy agent and driver contesting

Gandhiism : बिलोली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ‘गांधीगिरी’ करत पिग्मी एजंट आणि ड्रायव्हरची उमेदवारी

Gandhiism : बिलोली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ‘गांधीगिरी’ करत पिग्मी एजंट आणि ड्रायव्हरची उमेदवारी

नांदेड, राजकीय
बिलोली, गोविंद मुंडकर| बिलोली येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक यंदा विलक्षण वळणांनी भारलेली आहे. राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना पक्षाने कमळ चिन्हावर निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय जसा चहूबाजूंनी चर्चिला गेला, तशीच चर्चा आता बिलोली शहरात एका वेगळ्याच दिशेने घसरू लागली आहे—ती म्हणजे नरोड यांच्या गांधीगिरी व त्यांच्या उमेदवारीवर उमटलेली खळबळ. नगराध्यक्ष पदासाठी नेहमी उच्चशिक्षित, समाजसेवक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, राजकीय वारसा असलेले किंवा ‘तगडे’ उमेदवार समोर येतात, असा सर्वसामान्य गृहितक असताना नरोड यांनी मात्र सर्व गणिते मोडीत काढली. आपल्या वाहन चालकाला आणि बँकेतील पिग्मी एजंटला उमेदवारीसाठी पुढे करून त्यांनी शहरात एक प्रकारे ‘गांधीगिरी’ची चळवळ उभी केली आहे. समाजसेवा करणाऱ्यांनी, विद्वानांनी आणि सुशिक्षित तरुणांनी राजकारणात येणे आवश्यक असल्याची मागणी व...
error: Content is protected !!