Bhokar Police has solved : भोकर पोलिसांनी 03 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस
नांदेड| पोलीस स्टेशन भोकर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 03 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण किंमत 1,49,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपी सदाशिव ऊर्फ सदानंद शंकर गोरे वय 26 वर्षे धंदा मजूरी रा. रेणापूर ता. भोकर जिल्हा नांदेड यांच्याकडून 30,000/- रू किमतीची एक काळया रंगाचे स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्र MH-26-Z-0705 इंजिन क्र.HA10EAAHF03583 व चेसीस क्रं.MBLHA10EEAHF20804, 84,000/- रू कि. एक काळया रंगाचे होंडा शाईन कंपनीचे मो.सा.क्रं. MH-26-CS-0867 इंजिन क्रं. HC15EG1355981 व चेसीस क्रं.ME4HC152GRG355981, 35,000/- रू कि, एक काळया रंगाचे स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्रे MH-26-S-2909 इंजिन क्र.07M15E03687 व चेसीस क्रं.07M03F07084, असा एकूण 1,49,000/- रू चे मुद्येमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी पो.स्टे हधीत...
