Sunday, May 31

Tag: Bhandara complete

Siddhivinayak Ganapati : सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे भंडारा संपन्न

Siddhivinayak Ganapati : सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे भंडारा संपन्न

धार्मिक, नांदेड
नांदेड| येथील बाबा नगर हाऊसिंग सोसायटी परिसरातील सुप्रसिद्ध अशा सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे अंगारकी चतुर्थी व सिद्धिविनायक मंदिर प्रतिष्ठापनेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा वैजू सोनी (पाटील) यांच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मगनपुरा ,बाबा नगर ,आनंद नगर,दयानंद नगर,नवा मोंढा, वसंतनगर या भागासह शाहूनगर जवाहरनगर, हर्ष नगर येथील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला. या महाप्रसादाचे आयोजन या परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. सदिच्छा वैजू सोनी - पाटील यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपराव कल्याणकर, उपाध्यक्ष आनंदराव खानसोळे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे संघटनमंत्री संजय कौडगे, नांदेड वाघ...
error: Content is protected !!