Friday, May 15

Tag: Bhagwan Rao Alegaonkar elected as Nanded Rural District Chief of NCP (Sharad Pawar) Party of NCP

District Chief of NCP ; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव आलेगावकर यांची निवड – NNL

District Chief of NCP ; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव आलेगावकर यांची निवड – NNL

नांदेड
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नांदेड ग्रामीण जिल्हाध्क्षपदी भगवानराव पाटील आलेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षा चे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली असून आलेगावकर यांच्या या नियुक्ती चे नांदेड जिल्ह्यात जोरदार स्वागत केले जात आहे. आलेगावकर यांनी पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षासाठी नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षा चे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार साहेब ...
error: Content is protected !!