Gajanan Dhanegaonkar ; मनपाच्या सिडको येथील अभ्यासि केचा विध्यार्थी गजानन धनेगावकर झाला अधिकारी
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचा सिडको येथील कै.शंकरराव चव्हाण अभ्यासिकेचा विध्यार्थी गजानन धनेगावकर हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पास होऊन अभियंता श्रेणी वर्ग 1चा अधिकारी पदी नियुक्ती झाल्या बद्दल शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख तथा उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी बळीरामपुर येथील निवासस्थानी जाऊन आईवडील,आजोबा यांच्या उपस्थितीत सत्कार करून शुभेच्छा दिल्या,व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बसणाऱ्या विध्यार्थी यांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
महानगरपालिकेचे सिडको येथील कै.शंकरराव चव्हाण वाचनालंय, अभ्यासिकेचा विद्यार्थी गजानन
धनेगावकर यांची महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षामध्ये (Mpsc) उत्तीर्ण होऊन, श्रेणी वर्ग 1चा अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या गावी बळीरामपूर येथे जाऊन त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. निवड झाल्य...
