Wednesday, July 1

Tag: Basav Brigade warns of agitation

Nanded ; नांदेड समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या कढुन ओबीसी वाणी जातप्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ,बसव ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

Nanded ; नांदेड समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या कढुन ओबीसी वाणी जातप्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ,बसव ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l लिंगायत समाजातील ओबीसी वाणी या समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र जाणून बुजून त्रुटीत टाकून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या समाज कल्याण विभाग कार्यालय नांदेड येथील कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखत करण्यात यावी ,अशी बसव ब्रिगेड यांच्या वतीने पदाधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त,जात पडताळणी समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात, कार्यालयातील सध्या चालू असलेला सावळा गोंधळ थांबवुन लिंगायत वाणी या जातीचे वैधता प्रमाणपत्रा साठी सर्व कागदपत्रे बरोबर देऊन सुद्धा आपल्या कार्यालपातीत काही कर्मचान्यांकडू सदरील संचिका चिरीमिरी साठीं त्रुटी मध्ये काढण्यात येत आहे,अर्जदारास स्वतः फोन करून सांगत आहेत की तुमची फाईल त्रुटी मध्ये आहे. मला येऊन भेटा मी तुमचे काम करून देतो यामध्ये त्यांना नेमक काय साध्य करायचं आहे हे स्पष्ट कराव व स...
error: Content is protected !!