CIDCO ; वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रता मेळाव्यात सिडकोतील उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेते म्हणून बालाजी सुताडे यांच्या सन्मान चिन्ह देऊन सत्कार
नांदेड l महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा 26 वा वर्धापन दिन व वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेता जिल्हा मेळावा 15 ऑक्टोंबर रोजी सिडको येथील विक्रेते बालाजी सुताडे यांच्या उत्कृष्ट वितरक म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ.जगदीश कदम , आमदार बालाजीराव कल्याणकर असून आ.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नांदेड जिल्ह्यातील तीन उत्कृष्ट वितरक म्हणून निवड करण्यात आली,यात नवीन नांदेड सिडको परिसरातील उत्कृष्ट वितरक म्हणून बालाजी सुताडे यांची निवड करण्यात आली होती.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे संतोष पांडागळे, पत्रकार संघाचे सल्लागार गोवर्धन बियाणी, सायन्स काॅलेजचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे,म.स.पाचे अध्यक्ष बालाजी इबि...
