Friday, June 26

Tag: B.N. Gaikwad demands from the District Collector

District Collector ; उच्च माध्यमिक विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करा,भि.ना. गायकवाड यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी

District Collector ; उच्च माध्यमिक विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करा,भि.ना. गायकवाड यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी

नांदेड, करियर
नवीन नांदेड l उच्च माध्यमिक विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला पात्र ठरवण्यासाठी ७५ टक्के शालेय उपस्थिती अनिवार्य करा, अशी मागणी भि.ना.गायकवाड यांनी शिक्षण संचालक पुणे, उपसंचालक लातूर, एचएससी बोर्ड लातूर आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केले की, शासन अनुदानित शिक्षण संस्था विद्यार्थ्यांची फक्त वार्षिक परीक्षा घेण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या ११ वी आणि १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा फक्त शाळा प्रवेश करण्यात आला आहे, परंतु सर्व विद्यार्थी नांदेड येथे राहून खासगी कोचिंग क्लासमध्ये वर्षाला दीड ते दोन लाख रूपये ट्युशन फीस देऊन शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असलेले पालक हा खर्च करून शकत नाहीत. त्यांच्या पाल्यांना स्पर्धेतउतरण्यासाठी खासगी क्लासेसच्या तोडीचे शिक्षण मिळत नाही. परिणामी या विद्य...
error: Content is protected !!