Wednesday, May 20

Tag: Auto collides with sand on Sarakhani road in Mahur taluka

Auto accident ; माहूर तालुक्यातील सारखणी रोडवर ऑटोची सांड्याला धडक घटनास्थळी एक ठार -NNL

Auto accident ; माहूर तालुक्यातील सारखणी रोडवर ऑटोची सांड्याला धडक घटनास्थळी एक ठार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर सारखणी रोडवरील लिंबायत फाटा समोर असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावर आटोसमोर अचानकपणे सांड्या(वळू)आल्याने त्यास ऑटोची धडक बसून झालेल्या गंभीर अपघातात दोन ठार तर ड्रायव्हरसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि ११ सेप्टेंबर रोजी रात्री ७.३० वा घडली माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील ॲपे ऑटो क्र. एम. एच. २६ टि ५३९० चालक याने ऑटो मध्ये इतर चार प्रवासी बसवून घराकडे जाण्यास निघाला होता लिंबायत फाटा जवळ रेणुकाई पेट्रोल पंप समोर अचानकपणे सांड्या समोर आला त्यास ऑटोची जोरात धडक बसल्याने ऑटोमध्ये बसलेले छत्रपती नागोराव गवळी वय २६ वर्ष रा. नखेगाव याला डोक्याला छातीला मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर रेखा वसंता जाधव वय ३३ हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला पुढिल उपचारा करीता पुसद येथे पाठविले होते तिचा उपचारा दरम्यान मुत्यू झाल्याची चर्...
error: Content is protected !!