Friday, May 15

Tag: at the weekly market in Himayatnagar city.

A wave of thieves in broad daylight : हिमायतनगर शहरातील आठवडी बाजारात दिवसाढवळ्या चोरट्यांचा धुमाकूळ

A wave of thieves in broad daylight : हिमायतनगर शहरातील आठवडी बाजारात दिवसाढवळ्या चोरट्यांचा धुमाकूळ

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी खरीप हंगाम आणि आठवडी बाजारात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी बैंकेसह दुकानात गर्दी केली असून, या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीक हैराण झाले आहे. हिमायतनगर शहरात दिनांक २८ रोजी दिवसाढवळ्या गर्दीचा फायदा घेऊन रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला शेतकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी पावसाळा आणि खरीप हंगामाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे. शहर व परिसरात गेल्या पाच ते सात दिवसापासून वादळी वारे व विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रान शिवारात पाणीच पाणी झाले असून, मृग नक्षत्र अवघ्या आठवड्यावर आला असल्याने शेतकऱ्याने बी - बियाणे खरेदीसाठी गर्दी केली आहे. दिनांक २८ रोजी आठवडी बाजार असल्याने हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी, नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी ...
error: Content is protected !!