Sunday, June 28

Tag: at the District Collector’s Office

CPI(M) protests : माकपची जिल्हाधिकारी कार्यालया तीव्र निदर्शने, मनपा आयुक्त कार्यालयास घेराव

CPI(M) protests : माकपची जिल्हाधिकारी कार्यालया तीव्र निदर्शने, मनपा आयुक्त कार्यालयास घेराव

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड|  १० ऑक्टोबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आणि महापालिका आयुक्त यांच्या कक्षास घेराव घालण्यात आला. नांदेड शहरातील पूरग्रस्तांचा छळ थांबणायचे नाव घेत नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. २०२४ मधील पूरग्रस्तांच्या पात्र यादीतील बॅंक खाते क्रमांक चुकल्यामुळे हजारो पूरग्रस्त अनुदाना पासून वंचीत आहेत. ही गंभीर चूक असूनही वरिष्ठ अधिकारी काहीएक बोलण्यास किंवा कार्यवाही करण्यास तयार नाहीत. सीटू कामगार संघटनेने शहरातील पूरग्रस्तांची यादी पत्यासह मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी आदिना देण्यात आली आहे. त्या यादीतील प्रत्येकाच्या घरी जाऊन गृहपाहणी करून अनुदान पात्र यादीत नावे समाविष्ट करावीत. चार दिवसात मागील वर्षाचे अनुदान बाधितांच्या बॅंक खात्यात वर्ग झाले नाही तर एसबीआय डॉक्टर लेन शाखेच्या समोर...
Workers Protest march ;  हजारो बांधकाम व घरेलू कामगारांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Workers Protest march ; हजारो बांधकाम व घरेलू कामगारांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील नोंदणी अधिकारी यांच्या मनमानीमुळे नोंदीत आणि जीवित कामगार आपल्या न्याय हक्क आणि अधिकारापासून वंचीत असल्यामुळे १२ जून रोजी दुपारी १२ वाजता हजारोच्या संख्येने मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व मोर्चास सुरवात झाली. मोर्चाचे नेतृत्व सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम संघटनेचे सचिव अब्दुल वसीम अब्दुल सलीम यांनी केले. सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिकेत थोरात यांनी संघटना प्रतिनिधी यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा केली परंतु समाधान झाले नसल्याने मोर्चा काढण्यात आला. इमारत बांधकाम कामगार व घरेलू तसेच असंघटित कामगारांना कल्याणकारी मंडळा मार्फत अनेक प्रकारचे लाभ देण्यात येतात. त्यामध्ये नोंदीत कामगारां...
error: Content is protected !!