Friday, June 26

Tag: at Rajarshi Shri Chhatrapati Shahu Military School

Indian army day : राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयात भारतीय थलसेना दिवस साजरा

Indian army day : राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयात भारतीय थलसेना दिवस साजरा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| संस्कृति संवर्धन मंडळाचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालय सगरोळी बिलोली येथे भारतीय थलसेना दिवस हर्षे उत्साहात साजरा करण्यात आला. आयोजित भारतीय थलसेना दिवसाच्या कार्यक्रमात कडेट्सनी मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. आश्वारोहण करून विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कवायती प्रभाविपणे सादर करून आपले साहस दाखवले.कराटेच्या लक्षवेधी कवायती सादरीकरण केले. यावेळी अशोका, वीर, सेना, आणि शौर्य या हाऊसने केलेल्या जागतिक पातळीवर आत्मनिर्भर भारत आणि, एक भारत श्रेष्ठ भारत,तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकसित भारत, मेक इन इंडिया, याचे कडेट्सनी तयार केलेल्या चित्र आणि नव निर्मितीचे ध्यास घेऊन लोकल फॉर व्होकल इ.स्पर्धेतून मुलांच्या कौशल्य निर्मितीला चालना देण्यात आली. थलसेना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख चेअरमन संस्कृति संव...
error: Content is protected !!