Sunday, May 31

Tag: at Himayatnagar (Vadhona)

Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह

Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह

नांदेड, करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षा–२०२६चे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे तालुक्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या १९ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) रोजी ही परीक्षा होणार असून, आर.एन.एस. इंटरनॅशनल स्कूल, राजा भगिरथ शाळेचे मैदान, हिमायतनगर येथे स्पर्धा रंगणार आहे. कनिष्ठ गट (इ.३री ते ७वी) आणि वरिष्ठ गट (इ.८वी ते १०वी) अशा दोन गटांत ही परीक्षा होणार आहे. दोन्ही गटांसाठी आकर्षक रोख बक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे ठेवण्यात आली आहेत. पहिल्या पाच क्रमांकांसाठी हजारो रुपयांची बक्षिसे असल्याने स्पर्धकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानासह बौद्धिक क्षमतेचा कस पाहणारी असून, अभ्यासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. नावनोंदणीसाठी ३० रुपयांचे नाममात्र शुल्क ठेव...
Vasavi Birthday Celebrated ; हिमायतनगर (वाढोणा) येथे उत्साहात वासवी जन्मोत्सव साजरा

Vasavi Birthday Celebrated ; हिमायतनगर (वाढोणा) येथे उत्साहात वासवी जन्मोत्सव साजरा

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर। हिमायतनगर येथे माता वासवी जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात, मंगलमय वातावरणात येथील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील जेष्ठांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी माता वासवी जन्मोत्सव निमित्ताने सकाळी 11.30 वाजता कुंकुम अर्चना करण्यात आले, त्या प्रसंगी साधारणतः 40 महिलांनी आपला सहभाग नोंदवला. कुंकुम अर्चना, आरती नंतर महिलांसाठी अल्पोपहार ठेवण्यात आला होता. सायंकाळी प्रगत कार्यक्रमात भव्य अशा व्यासपीठावर माता वासवी कन्यका परमेश्वरी ची भव्य अशी प्रतिमा स्थापित करून पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रविसेठ बंडेवार होते. प्रमुख पाहुणे प्रभाकरराव पत्तेवार, संतोषजी पिंपरवार, डॉ. पालिकोंडावर, मा. सुनीलजी व्यवहारे, गजानन तुप्तेवार, पोलिस निरीक्षक अमोल भगत आदी उपस्थित होते. प्र...
error: Content is protected !!