Wednesday, May 13

Tag: at Himayatnagar did not get time.

The work of Railway Gate Under Bridge : हिमायतनगर येथील रेल्वेगेट अंडर ब्रिजच्या कामाला मुहूर्त मिळेना

The work of Railway Gate Under Bridge : हिमायतनगर येथील रेल्वेगेट अंडर ब्रिजच्या कामाला मुहूर्त मिळेना

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| हिमायतनगर येथील रेल्वेगेट अंडर ब्रिज च्या (The work of Railway Gate Under Bridge) कामाला मुहूर्त मिळत नसल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. सद्यस्थितीत या अंतर्गत रस्त्यावर प्रचंड धुळ, खड्डे प्रवाश्यासाठी धोकादायक बनले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने प्रवाश्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भोकर ते वणी पांढरकवडा अंतर्गत राज्य रस्त्याचा समावेश नॅशनल हायवे मध्ये करून केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्म मध्ये कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर केला. भोकर कडून या कामाची चांगली सुरूवात झाली. शारदा कंस्ट्रक्शन कंपनीकडून हे काम हिमायतनगर रेल्वेगेट पर्यंत वेगाने पुर्ण झाले. त्यानंतर हिमायतनगर रेल्वेगेट ते इस्लापूर,किनवट कडे जाणारा रस्ता मात्र अतिशय धिम्या ...
error: Content is protected !!