Sunday, June 28

Tag: ASHA Group Promoters Federation concluded

CITU affiliated ASHA Group : सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे पाचवे बिलोली तालुका अधिवेशन संपन्न

CITU affiliated ASHA Group : सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे पाचवे बिलोली तालुका अधिवेशन संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती सभागृह बिलोली येथे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे पाचवे तालुका अधिवेशन १३ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले,माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अधिवेसनाची सुरवात करण्यात आली. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांची उपस्थिती होती. कॉ.उज्वला पडलवार यांनी आपल्या भाषणात जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात एकीच्या बळावर लढाई तीव्र करून आपले अधिकार टिकून ठेवावे लागतील असे मनोगत व्यक्त केले. आशा व गटप्रवर्तक अत्यंत तुटपुंज्या मानधनांवर काम करतात त्यांना किमान वेतन देऊन कर्मचारी दर्जा देण्यात यावा असेही त्या म्हणाल्या. सीटू संघटनेमुळेच आज आशा ताईंची नोकरी टिकून आहे व लवकरच राज्यातील...
error: Content is protected !!