Friday, May 15

Tag: as the lock was not broken

Attempted theft at Borgaonkar’s house : हिमायतनगर शहरातील बोरगावकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न, कुलूप तुटले नसल्याने चोरांचे प्रयत्न निष्फळ

Attempted theft at Borgaonkar’s house : हिमायतनगर शहरातील बोरगावकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न, कुलूप तुटले नसल्याने चोरांचे प्रयत्न निष्फळ

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील छत्रपती नगर, रेल्वे स्टेशन रोड, हिमायतनगर येथील रहिवाशी देशसेवेच्या कार्यात स्वतःला वाहून घेत जम्मू काशिमामध्ये ड्युटीवर असलेले रामकुमार ससाणे बोरगावकर यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून मध्यरात्री काही अज्ञान चोरट्यांनी चोरी करण्यासाठी घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आले नाही. हा प्रकार CCTV कैमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस ठाण्याला संपर्क करावा म्हटलं तर त्या ठिकाणी शासकीय दूरध्वनी क्रमांक नाही त्यामुळे इमर्जन्सी मध्ये नागरिकांनी पोलीस ठाण्यात कसा संपर्क साधावा असा सवाल पुढे येऊ लागला आहे. याकडे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी रामकुमार ससाणे यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन चोरांची ओ...
error: Content is protected !!