Sunday, June 28

Tag: arrest of a hardened criminal who committed housebreaking..

Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची कामगिरी, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारासह अटक..

Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची कामगिरी, घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारासह अटक..

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या हडको,पंकज नगर धनेगाव व मिल्लत नगर नांदेड या तिनं ठिकाणी घरफोडी करून सोने चांदी दागिने व नगदी रूपये चोरून नेणाऱ्या चोरट्यास अटक करून 56 हजार चारशे रूपये मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, यासारखे मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आनणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शना खाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. ज्ञानेश्वर मटवाड व त्यांची टिम दिनांक 27/06/2025 रोजी चोरी, घरफोडी गुन्हयातील पाहीजे फरारी आरोपी शोध व गुन्हेगार वाँच पेट्रोलींग कामी खाजगी वाहनाने करीत पेट्रोलींग...
error: Content is protected !!