Thursday, May 14

Tag: Anger erupts at Vajramut statewide meeting

Maratha activists : वज्रमुठ राज्यव्यापी बैठकीत रोषाचा स्फोट, मराठा कार्यकर्त्यांवरील अन्यायाला तीव्र निषेध

Maratha activists : वज्रमुठ राज्यव्यापी बैठकीत रोषाचा स्फोट, मराठा कार्यकर्त्यांवरील अन्यायाला तीव्र निषेध

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| वज्रमुठ राज्यव्यापी बैठक ता. 27 सांगवी येथे तीव्र रोषाच्या वातावरणात पार पडली. विविध मराठा संघटना, शेतकरी नेते, आणि पुरोगामी विचारधारेचे कार्यकर्ते एकत्र येत सरकारविरोधात कठोर भूमिका घेताना दिसले. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची ‘जशास तसे’ चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा देण्यात आला. पुरोगामी कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याला उपस्थितांनी मराठा समाजावरील थेट हल्ला मानले. "हा हल्ला म्हणजे मराठ्यांनी औकातीत राहावं हा इशारा," अशा शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरील लाठीमार,इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ,आणि छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचा अवमान या सर्व घटनांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. याच बैठकीत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्...
error: Content is protected !!