Wednesday, May 13

Tag: Anekanni Gudghyala Bashing Bandhale

Kinwat – Mahur Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी …. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले – NNL

Kinwat – Mahur Assembly | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी …. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजण्या पूर्विच किनवट - माहूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छीणारे गुडघ्याला बाशिंग बांधून मला कोण कोणत्या समाजाची किती व कशी मते मिळणार यांचा ताळेबंद सांगून मीच निवडून येवून आमदार होणार असे मतदारांना उमेदवार सांगत फिरत आहेत. किनवट - माहूर विधानसभा मतदार संघात विविध जाती धर्माचे लोक राहातात. परंतु तालुक्यात इतर सर्व समाजा पैकी बंजारा व आदिवासी हे दोन समाज जवळपास सारखी लोक संख्या असलेले सर्वात मोठे समाज आहे. आज पर्यंत मराठा समाजाचे डी.बी. पाटील हे दहा वर्षे आमदार राहीले . बाकीचा सर्व काळ आदिवासी समाजाचे किशनराव पाचपुते पंधरा वर्षे व भिमराव केराम सात वर्षे तर बंजारा समाजाचे सुभाष जाधव तिन वर्षे व प्रदिप नाईक पंधरा वर्षे आमदार राहीले आहेत. मागील चार टर्म पासून प्रदिप नाईक विरुद्ध भिमराव केराम या दोघातच लढत हो...
error: Content is protected !!