Wednesday, May 13

Tag: and the goods seized

Mukramabad police acted aggressively : मुक्रामाबाद पोलीसांनी दबंग कार्यवाही; घरफोडीतील तीन गुन्हेगांराना अटक करून मुद्देमाल केला जप्त -NNL

Mukramabad police acted aggressively : मुक्रामाबाद पोलीसांनी दबंग कार्यवाही; घरफोडीतील तीन गुन्हेगांराना अटक करून मुद्देमाल केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील मुक्रामाबाद पोलीसांनी घरफोडीतील तीन गुन्हेगांराना अटक करून 89 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे. या कार्यवाहीमुळे परिसरात घरफोशी करणाऱ्या चोरट्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कार्यवाहीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधीकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने सपोनि भालचंद्र पदमाकर तिडके, व पोलीस अंमलदार मुक्रामाबाद हद्दीत रात्रगस्त करीत असतांना व (Operation flush out) अंतर्गत कार्यवाही करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, मौ. हंगरगा फाटा येथे तीन संशयीत इसम घरफोडी सारखे गुन्हे करण्याचे उद्देशाने संशयीत रीत्या फिरत असल्याचे समजले. सदर ठिकाणी तात्काळ जावुन त्यांना ताब्यात घेवुन पोलीस...
error: Content is protected !!