Wednesday, May 13

Tag: and Handed Over to Parents

Police Action : उस्माननगर पोलिसांची मोठी कामगिरी; अल्पवयीन मुलीचा शोध लावून दिले पालकांच्या ताब्यात

Police Action : उस्माननगर पोलिसांची मोठी कामगिरी; अल्पवयीन मुलीचा शोध लावून दिले पालकांच्या ताब्यात

क्राईम, नांदेड
नांदेड| उस्माननगर पोलीस स्टेशनच्या पथकाने तत्परता दाखवत अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिल्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या  माहितीनुसार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी संबंधित अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार उस्माननगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे शोधकार्य राबविण्यात आले. या अथक प्रयत्नांतून पोलिसांनी संबंधित मुलीचा ठावठिकाणा शोधून काढत तिला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. यानंतर मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणी संबंधित दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आह...
error: Content is protected !!