Friday, June 26

Tag: and devotion

Agnimallanna : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम; नडकुड्यात अग्निमल्लन्ना रथोत्सव उत्साहात संपन्न

Agnimallanna : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम; नडकुड्यात अग्निमल्लन्ना रथोत्सव उत्साहात संपन्न

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
निजामाबाद, एस नविनकुमार| जिल्ह्यातील नडकुडा येथे दि. १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान सुरू असलेल्या भव्य श्री श्री श्री अग्निमल्लन्ना जत्रोत्सवात दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पारंपरिक रथोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हजारो महिला-पुरुष भाविकांनी रथाला पुष्पमाला अर्पण करून, नारळ फोडत नवसपूर्ती केली. हलगीच्या तालावर मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालत रथोत्सवाची शोभायात्रा काढण्यात आली. या दरम्यान भाविकांनी श्री श्री श्री अग्निमल्लन्ना देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. सामूहिक रथोत्सवाचे दृश्य अविस्मरणीय ठरले. फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले होते, तर “श्री श्री श्री अग्निमल्लन्ना की जय” या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या पावन जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी परिसरा...
Agnimallanna jatrotsava : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम : श्री अग्निमल्लन्ना जत्रोत्सवाला भक्तीमय प्रारंभ

Agnimallanna jatrotsava : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम : श्री अग्निमल्लन्ना जत्रोत्सवाला भक्तीमय प्रारंभ

धार्मिक, तेलंगणा, नांदेड
निजामाबाद, एस नविनकुमार| जिल्ह्यातील नंदिपेठ, डोणकेश्वर मंडल अंतर्गत येणाऱ्या नडकुडा येथे दि. १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ग्रामदैवत श्री श्री श्री अग्निमल्लन्ना यांच्या जत्रा महोत्सवाचे मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पारंपरिक अग्निकळश शोभायात्रेने या पाच दिवसीय धार्मिक सोहळ्याला भव्य व भक्तीमय सुरुवात झाली. हलगीच्या तालावर, डोक्यावर प्रज्वलित अग्निकळश घेऊन हजारो महिला भाविकांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. “श्रद्धा, संयम व समर्पण” यांचा प्रत्यय देणारी ही शोभायात्रा ग्रामसंस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारी ठरली. यात्रेनिमित्त पशुधनाची समृद्धी, भरघोस पर्जन्यवृष्टी, शेतीचा विकास व ग्रामकल्याण यासाठी भाविकांनी श्री अग्निमल्लन्ना देवाकडे सामूहिक प्रार्थना केली. शोभायात्रेत सहभागी भाविकांनी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले व दे...
error: Content is protected !!