Saturday, June 27

Tag: and Chief Minister Fadnavis does not take place

March is being : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी थेट दिल्ली–मुंबईकडे मोर्चा; अमित शहा व मुख्यमंत्री फडवणीस यांची भेट न झाल्यास घेराव आंदोलनाचा इशारा

March is being : दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी थेट दिल्ली–मुंबईकडे मोर्चा; अमित शहा व मुख्यमंत्री फडवणीस यांची भेट न झाल्यास घेराव आंदोलनाचा इशारा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती तसेच सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची थेट भेट घडवून द्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन व घेराव घालण्याचा इशारा संघटनेने जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हास्तरावर आंदोलने, उपोषणे, मोर्चे आणि बैठका घेण्यात आल्या. मात्र, हजारो निवेदने आणि शेकडो आंदोलनांनंतरही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे आता जिल्हा पातळीवर न थांबता, थेट राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्य...
error: Content is protected !!