Wednesday, May 13

Tag: and a mobile shop in Himayatnagar.

Unknown thieves broke : हिमायतनगरात अज्ञात चोरट्यांनी दोन ग्राहक सेवा केंद्र आणि एक मोबाईल शॉपी फोडली

Unknown thieves broke : हिमायतनगरात अज्ञात चोरट्यांनी दोन ग्राहक सेवा केंद्र आणि एक मोबाईल शॉपी फोडली

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात सोमवारी मध्यरात्री ते मंगळवार सकाळच्या दरम्यान मध्यरात्रीला अज्ञात तीन चोरट्याने दुचाकीवर येऊन धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी तीन दुकानाचे शटरचे कुलूप फोडून, शटर वाकवून नगदी रकम मोबाईल आदीसह इतर महागडा माल असा एकूण 70 ते 80 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. हा प्रकार सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकाना शटर वाकविण्यात आल्याचे लक्षात येताचं हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत व त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन चोरीच्या घटनेचा पंचनामा केला. तसेच सीसीटीव्ही फुटेज द्वारे चोरीच्या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून, एका मोबाईल शॉपी मधून मोठ्या प्रमाणात अँड्रॉइड मोबाईलची चोरी झाल्यामुळे पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञाला पाचारण केले आहे, ज्या ज्या दुकानाचे शटर फोडले त्या दुकानापर्यंत जाऊन चोरट्यांच्या माग काढण्यासाठी श्वान पथका...
error: Content is protected !!