Monday, June 29

Tag: along with their car

illegal gutkha : अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना कारसह पोलीसांनी घेतले ताब्यात

illegal gutkha : अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना कारसह पोलीसांनी घेतले ताब्यात

क्राईम, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथून कारमधून अवैध गुटखा वाहतूक कणाऱ्या दोघांना देगलूर येथील पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून नऊ लाख वीस हजार चारशे रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फलश आउट अंतर्गत अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्या बाबत पोलीस निरीक्षक देगलूर याना आदेशीत केले होते. त्यावरून गुहा शोध पथकातील अंमलदार याना देगलूर परिसरात अवैध धंदे व चोरी करणार्या आरोपीचा शोध घेण्याकरिता तत्काळ रवाना करण्यात आले होते. गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदारानी देगलूर हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढत असताना एक स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 12 के एन ६०3९ या गाडीची तपासणी केली. आरोपी शेख अख्तर शेख गफार बागवान शेख साजीद शेख जलाल बागवान वय ३८ रा सदर बाजार जामा मसजीद जवळ हिगोली यांच्या ताब्यातील कारमध्ये मानवी आरोग्...
error: Content is protected !!