Thursday, May 14

Tag: Allotment of TAM and SIM cards to eligible students

JEE, NEET, MHT-CET coaching : जेईई, नीट, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना टँब व सिमकार्डचे वाटप – NNL

JEE, NEET, MHT-CET coaching : जेईई, नीट, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना टँब व सिमकार्डचे वाटप – NNL

करियर, नांदेड
नांदेड| महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती ) नागपुर यांच्याकडून प्राप्त झालेले 154 टॅबचे वितरण जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या टॅबचा उपयोग चांगल्या प्रकारे करावा. तसेच जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी टॅब मार्फत प्रशिक्षण घ्यावे. यासाठी महाज्योती मार्फत सिमकार्डही उपलब्ध करुन दिले आहेत असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितले. इयत्ता 11 वी मध्ये जेईई/नीट/एमएचटी-सीईटीची तयारी करणारे विद्यार्थ्यानी ऑनलाईन महाज्योती यावेबसाईटवर अर्ज नोंदणी करावा. त्य...
error: Content is protected !!