Saturday, June 27

Tag: agricultural mechanization scheme

agricultural mechanization : शेतकऱ्यांनी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

agricultural mechanization : शेतकऱ्यांनी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड, कृषी
नांदेड| राज्य शासनाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी नांदेड जिल्ह्याला एकूण 49 कोटी 24 लाख रुपयांचा लक्षांक प्राप्त आहे. तरी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर साठी 12 कोटी 31 लाख, पावर टिलरसाठी 4 कोटी 92 लाख, ट्रॅक्टर चलीत औजारे 14 कोटी 77 लाख, मनुष्य चलीत व बैल चलीत औजारे 98 लाख 48 हजार, स्वयंचलित औजारे 3 कोटी 44 लाख, पिक संरक्षण औजारे 2 कोटी 46 लाख, फलोत्पादन, काढणी पश्चात व प्रक्रिया यंत्रे 2 कोटी 95 लाख आणि कृषी औजारे बँकसाठी 7 कोटी 38 लाख असे एकूण 49 कोटी 24 लाख रुपयाचे लक्षांक प्राप्त आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी अवजारे, यंत्रसामुग्री व यांत्रिकीकरण सुवि...
error: Content is protected !!