Wednesday, May 13

Tag: Agri Stack Registration Week organized in Mahur Taluka

Mahur ; माहूर तालुक्यात ॲग्री स्टॅक नोंदणी सप्ताहाचे आयोजन

Mahur ; माहूर तालुक्यात ॲग्री स्टॅक नोंदणी सप्ताहाचे आयोजन

कृषी, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे l माहूर तालुक्यात ऍग्रीस्टॅक या संकल्पनेची अंमलबजावणी करावयाची आहे.या संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांचा माहिती संच निर्माण करण्यासाठी माहूर तालुक्यात ८ मार्च ते १३ मार्च २०२५ या कालावधीत ग्राम स्तरावर नोंदणी सप्ताह मोहीम स्वरुपात राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या सप्ताहचे औचित्य साधून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या नावाची नोंद करावी,असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे. नोंदणी सप्ताहात संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी व कृषी सहायक यांनी विवरणपत्रात नमुद दिनांकास स.८ वा. गावात उपस्थित राहून शिबिराचे आयोजन करावे. या शिबिर प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रभावशाली व्यक्ती, रास्तभाव दुकानदार, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, पोलिस पाटील, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी इत्यादीसह गावातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रित करावे जेणेकरु...
error: Content is protected !!