Sunday, June 28

Tag: after falling into tobacco kiln in farm

Young farmer dies : तरूण शेतक-याचा शेतातील तंबाखूच्या भट्टीत पडून मृत्यू

Young farmer dies : तरूण शेतक-याचा शेतातील तंबाखूच्या भट्टीत पडून मृत्यू

क्राईम, नांदेड
बिलोली, गोविंद मुंडकर| शेतातील तंबाखूच्या पानांना धुवा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या भट्टीत पडून बिलोली तालुक्यातील सावळी येथील एका सव्वीस वर्षीय तरुण शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २६ फेब्रुवारी च्या रात्री बारा ते एक वाजताच्या सुमारास घडली.गावातील एका होतकरू तरूण मुलाचा अशा प्रकारे झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. बिलोली शहरापासून जवळच असलेल्या तालुक्यातील मौजे सावळी येथील राहूल सुरेश देवकरे हा तरुण पुर्वी पुणे येथे कंपनीत कामास होता. काही वर्षांपासून राहुल हा आपली उपजीविका चालविण्यासाठी गावात दुसऱ्यांची शेती खंडाने करून आपल्या संसाराचा गाडा हाकायचा यंदाही सुरेश याने खंडाने केलेल्या शेतात तंबाखू या पिकाची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी शेतातील तंबाखूच्या पानांची तोडणी करून तंबाखूच्या पानांना धुवा देण्यासाठी शेतातच भट्टी उभारली होती. गत दोन दिवसांपासून ...
error: Content is protected !!