जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू व अभिनेता अनुप सिंग यांच्या हस्ते होणार लोकार्पण ..! -NNL
नांदेड। येथील नव्यानेच उभारण्यात आलेल्या भव्य अशा महात्मा फुले मार्केट आयआयटी रोड येथे आजघडीची नांदेडमधील सर्वात आलिशान जिम असलेल्या व्हीएफसी हेल्थ क्लब चे उद्धाटन जागतिक किर्तीचे शरीरसौष्ठवपट्टू अनुप सिंग यांच्या हस्ते उद्या सोमवार दि. १ जुलै रोजी सायकांळी ५ वा. होणार आहे, व्हीएफसी हेल्थ क्लब येथे तुम्ही तुमच्या फिटनेस ध्येयांची सहज पूर्तता करण्यासोबतच शरीराला अतुलनीय सुरेखता देण्यासाठी येथील उच्च-स्तरीय सुविधांचा लाभ आनंददायी व आल्हाद दायक वातावरणात घेऊ शकणार आहेत ..
शहरातील नामाकिंत डॉक्टर असलेल्या देशमुख कुंटूबिंयापैकी डॉ पंकज देशमुख यांनी व्यायामाच्या आवडीतून आणि पुढाकारातून व्हीएफसी हेल्थ क्लब या अदयायावत आणि आधुनिक हेल्थ क्लबची मुहूर्तमेढ रोवल्या जात आहे.
व्हीएफसी हेल्थ क्लब येथील प्रीमियम ब्रँडेड उपकरणांसह सर्वोत्तम एक्सरसाईजच्या माध्यमातून फिटनेस गोल, वर्कआउट मोटिव्हेशन, जिम...
