Friday, May 15

Tag: Action on Avaida Valu Upsa Ghat

sand, sand extraction materials seized : अवैद्य वाळु उपसा घाटावर कारवाई; 57 लक्ष 20 हजारांची रेती, रेती उपसा करण्याचे साहीत्य जप्त

sand, sand extraction materials seized : अवैद्य वाळु उपसा घाटावर कारवाई; 57 लक्ष 20 हजारांची रेती, रेती उपसा करण्याचे साहीत्य जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसापासून अवैद्य रेती उत्खनन करणाऱ्या माफियांच्या विरोधात मोहीम चालविली जात आहे. त्या अनुषंगाने अवैद्य वाळु उपसा उपसा करणाऱ्या घाटावर कारवाई करुन 57 लक्ष 20 हजार रुपये किंमतीची रेती, रेती उपसा करण्याचे साहीत्य ताब्यात घेण्यात आले आहे. नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफीयाकडुन अवैद्य मार्गाने वाळू उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने अबिनाशकुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य वाळू उपसा व वाहतुक संदर्भाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 04 वाजेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांचे पथक व नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी अवैद्य वाळू उपसा घाटावर छापा टाकला. या ठिकाणी अवैद्य वाळू उपस...
error: Content is protected !!