Sunday, June 28

Tag: Acharya H.B.P. Dnyaneshwar Bharti conferred with honorary D.Litt degree

आचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर भारती यांना मानद डी.लीट पदवी प्रधान

आचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर भारती यांना मानद डी.लीट पदवी प्रधान

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर l महाराष्ट्रातील सुप्रसिध्द भागवत प्रवक्ते आचार्य ज्ञानेश्वर भारती महाराज (बाळु महाराज ) श्रीक्षेञ माहूरगड यांना देशातील नामांकित उत्तर प्रदेश राज्यातील हिंदू धर्माचे सर्वात मोठे देवस्थान मानलेल्या वाराणसी येथील हिंदी युनिव्हर्सिटी विद्यापीठाचा प्रतिष्ठित मानस डि.लीट पदवी प्रदान करण्यात आली. हा भव्य दिव्य सोहळा वाराणसी येथे संपन्न झाला.या सोहळ्याला साधु संताची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. तिर्थक्षेञ असलेल्या माहूरगडाचे ज्ञानेश्वरी भारती महाराज (बाळु महाराज ) यांनी श्रीमद् भागवत, ज्ञानेश्वरी पारायण, शिव पुराण व इतरही ग्रंथाच्या माध्यमातून व समाज जागृती, धार्मिक, सामाजिक, समाज प्रबोधन पूर्ण देशभर अखंड सेवा त्यांची सुरू आहे.ज्ञानेश्वर भारती महाराजांनी आपल्या संसाराचा त्याग करीत वैराग्याचा ध्वज हाती घेत जगाच्या कल्यानासाठी राञीचा दिवस एक करीत जगभर भ्रमण करीत उपदेश देण्याचे ...
error: Content is protected !!