Wednesday, May 13

Tag: Accused healthcare worker Gajaad who raped

healthcare worker : नोकरीचे ‎‎आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणारा आरोपी आरोग्यसेवक गजाआड

healthcare worker : नोकरीचे ‎‎आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणारा आरोपी आरोग्यसेवक गजाआड

नांदेड, क्राईम
नांदेड| नोकरीचे ‎‎आमिष दाखवून आरोग्य (healthcare worker) सेवकासह अन्य दोघांनी ‎‎किनवट तालुक्यातील एका युवतीवर विदर्भातील जंगलात नेऊन अत्याचार केला असल्याची घटना दिनांक १३ जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी किनवट‎ पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री‎उशिरा गुन्हा दाखल झाला करण्यात आला असून, आरोपीला ‎पोलिसांनी अटक केली आहे.‎ याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील २३ वर्षीय बेरोजगार ‎युवतीला एका उपकेंद्रातील आरोग्यसेवक विठ्ठल‎ मुंडे, रा.कंधार याने आशा वर्कर म्हणून‎ गावातच नोकरीस लावून देतो. अशी बतावणी करून तू तुझी कागदपत्रे ‎घेऊन किनवट शहरातील पैनगंगातीरी असलेल्या‎ साईबाबा मंदिराजवळ येऊन मला भेट असे‎ सांगितले होते. त्यावर युवतीने विश्वास ठेवत कागदपत्रे‎ घेऊन सोमवारी दुपारी १ वाजता संशयिताने ‎सांगितलेले ठिकाण गाठले. त्यावेळी मुंडे याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ एक पेशंट पाहण्यासाठी प...
error: Content is protected !!