Friday, June 26

Tag: accused arrested

22 stolen bicycles seized : भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी; २२ चोरीच्या सायकली जप्त, आरोपी अटकेत

22 stolen bicycles seized : भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी; २२ चोरीच्या सायकली जप्त, आरोपी अटकेत

नांदेड, क्राईम
नांदेड | भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत एका आरोपीकडून चोरीच्या २२ सायकली (अंदाजे किंमत २ लाख ३७ हजार रुपये) जप्त केल्या असून संबंधित आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. याप्रकरणी गु.र.नं. ६६०/२०२५, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१६ वाजता हा गुन्हा उघडकीस आला असून, २३ डिसेंबर २०२५ रोजी अहवाल दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वाहन व सायकल चोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे कल्याणनगर, नांदेड येथे संशयित माधव गणपत मारे (वय ४५, रा. कल...
Mahur Murder Criminal Arested : माहूर-दूहेरी खून प्रकरणात १२ तासांच्या आत आरोपी जेरबंद

Mahur Murder Criminal Arested : माहूर-दूहेरी खून प्रकरणात १२ तासांच्या आत आरोपी जेरबंद

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| दि.२१ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन माहुर हद्दीत डोंगराळ भागात असलेल्या मौजे पाचोंदा येथे मयत नामे अंतकलाबाई अशोक अडागळे वय ५५ वर्ष व अनुसयाबाई साहेबराव अडागळे वय ५० वर्ष या दोघी शेतात कापुस वेचणी करीत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्या दोघींचा गळा दाबुन जिवे मारुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दागिणे असा मुद्देमाल चोरुन नेले बाबत पोलीस स्टेशन माहुर येथे नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक भोकर, किरण भोंडवे उप विभागीय पोलीस अधिकारी माहुर, उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी घटनास्थळी भेट देवुन तात्काळ गुन्हा उघडकिस आणण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थ...
Murder Case : हिमायतनगर पोलिसांनी सहा तासांत दूधडच्या खुनाचा गुन्हा केला उघड, आरोपी अटक

Murder Case : हिमायतनगर पोलिसांनी सहा तासांत दूधडच्या खुनाचा गुन्हा केला उघड, आरोपी अटक

क्राईम, नांदेड
हिमायतनगर (प्रतिनिधी) मौजे दूधड (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा तपास हिमायतनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे की, दिनांक 08 सप्टेंबरच्या रात्री ते 09 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान अन्नपुर्णा कोडबाराव शिंदे (वय 50) हिचा राहत्या घरात गळा दाबून खून करण्यात आला होता. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे संशयित सुनिल भारत हातमोडे (वय 30, रा. दूधड, ता. हिमायतनगर) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी व मयत महिलेचे अनैतिक संबंध होते. दिनांक 09 सप्टेंबर रोजी महिलेने आरोपीवर गाव सोडून दुसरीकडे जाऊन एकत्र राहाण्याचा दबाव आणल्याने आरोपीने रागाच्या भरात तिचा गळा दाबून खून केल्याचे कबूल केले. ...
error: Content is protected !!