Abhishek Bakewad ; अभिषेक बकेवाड यांची तेलंगणा राज्यातील समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीची हेद्राबाद येथे भेट…
नांदेड l दि.2 डिसेंबर 2024 रोजी गोल्ला -गोल्लेवार यादव समाज संघटनेचे नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष तथा राष्ट्रीय यादव महासभा दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवक श्री.अभिषेक जंगन्ना बकेवाड यांनी समाजाप्रती असलेले प्रेम समाज एकजुट करण्यासाठीची तळमळ हि मागील कित्येक वर्षापासुन सोशलमिडिया मार्फत दाखवत होते.पण ते तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आता समाज एकजुट करण्यासाठी एक वसाच घेतला असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
महाराष्ट्रातील समाज एकजुक करण्याबरोबरच आता थेट मैदानात उतरुन थेट तेलंगाना राज्यातील गोल्ला-गोलेवार यादव समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तिच्या भेटी गाठी करत आहेत. त्यातच त्यांनी काल हैद्राबाद येथील हैद्राबाद चे माजी महापौर सौ.श्रीदेवी यादव, श्री.आर.लक्ष्मण यादव आमदार हैदराबाद, बिल्डर हैद्राबाद नामांकित उद्योजक बंबलू यादव, यादव संगम प्रदेश अध्यक्ष रामलु मैकालू यादव, प्रदेश युवक यशवंतराव गोर्...
