Friday, May 15

Tag: A storm caused a tornado

A Strom Caused ; नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर शहर तालुक्यात वादळी वाऱ्याने मारला तुफान फेरफटका

A Strom Caused ; नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर शहर तालुक्यात वादळी वाऱ्याने मारला तुफान फेरफटका

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर व तालुका परिसरात वादळी वाऱ्याने दिनांक 5 में रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानकपणे तुफान फेरफटका मारला आहे, या अति वेगवान वाऱ्यामुळे शहर परिसरातील व शेतातील, व्यापारी, लग्न समारंभाच्या खरेदीसाठी आलेले नागरिक हैराण झाले होते. सोमवारी अचानक वादळी वाऱ्याने शिरकाव केल्याने अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेली असून, विविध ठिकाणी महाकाय वृक्ष आणि विजतारा तुटून जमीनिवर पडल्या, त्यामुळे रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर शहरातील मार्केट भागात वाऱ्यामुळे धुळीचे लोट दुकानात शिरल्याने अक्षरशः दुकानदारानी रात्र होण्यापूर्वी वैतागून शटर लावल्याचे दिसून आले आहे, वादळी वाऱ्याने लावण्यात आलेले नाम फलक, शुभेच्छा बॅनर उडून गेली तर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात जनावरांना खाण्यासाठी जमून ठेवलेले वैरण व परहट्या उडून गेल्या आहेत. वादळी वाऱ्याने तर शहरातील मुख्य प्रमुख रस्त्...
error: Content is protected !!