Saturday, June 27

Tag: a serious health problem for the students

Dumping Grab in School : शाळा परिसरात कचरा व घाण टाकण्याचा प्रकार; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती

Dumping Grab in School : शाळा परिसरात कचरा व घाण टाकण्याचा प्रकार; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती

नांदेड, करियर
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळेच्या परिसरात केर, घाण व कचरा टाकण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण बिघडत असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी दिनांक १६ जानेवारी रोजी शिक्षण विभाग व संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर केली आहे. अस्वच्छतेमुळे वाढतोय आजारांचा धोका तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, शाळेच्या आवारात व आजूबाजूच्या परिसरात काही व्यक्तींकडून घाण केर व कचरा टाकला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी, डास-माशांचा प्रादुर्भाव वाढला असून, संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान विद्यार्थी या अस्वच्छतेचा थेट बळी ठरत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिक्षण प्रक्रियेवर परिणाम शाळा परिसर स्वच्छ व सुरक्षित असणे गरजेचे असताना, सध्याच्...
error: Content is protected !!