Saturday, June 27

Tag: ‘A helping hand’: Khushi Charitable Organization provides relief to flood victims Bablu Tekale provides relief to hundreds of disaster victims

‘A helping hand’ ; ‘एक हात मदतीचा’ : खुशी सेवाभावी संस्थेचा पूरग्रस्तांना दिलासा शेकडो आपत्तीग्रस्तांना बबलू टेकाळे यांचा दिलासा

‘A helping hand’ ; ‘एक हात मदतीचा’ : खुशी सेवाभावी संस्थेचा पूरग्रस्तांना दिलासा शेकडो आपत्तीग्रस्तांना बबलू टेकाळे यांचा दिलासा

नांदेड, सोशल वर्क
देगलूर l मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हसनाळ, भिंगोली, भेंडेगाव, रावणगाव, मारजवाडी,भासवाडी या गावांत पूरस्थिती निर्माण झाली. शेतमाल वाहून गेला, जनावरे दगावली, घरे उद्ध्वस्त झाली आणि शेकडो कुटुंबांवर संकट कोसळले. अशा कठीण प्रसंगी खुशी सेवाभावी संस्था तातडीने पुढे सरसावली. संस्थेच्या वतीने रावणगावसह परिसरातील पूरग्रस्तांना शेकडो अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ (बबलू) टेकाळे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “गावातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे.” बबलू टेकाळे यांनी याआधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना ...
error: Content is protected !!