Sunday, June 28

Tag: A criminal residing in the rural police station area was “placed” in the Harsul jail under the MPDA.

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारास एमपीडीए अंतगर्त हर्सुल कारागृहात “स्थानबद्ध”

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगारास एमपीडीए अंतगर्त हर्सुल कारागृहात “स्थानबद्ध”

नांदेड, क्राईम
नांदेड l 2024-2025 मध्ये MPDA ची 2+स्कीम अंतर्गत 39 वी कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरात तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी 2+ स्किम अंतर्गत तयार करुन, आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत. नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन देखील त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदाराकडून सराईत गुन्हेगाराना स्थानबध्द करण्यासंबंधाने एमपीडीए प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, एमपीडीए अंतर्गत सन 2024 मध्ये एकुण 13 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराना कारागृहामध्ये "स्थानबध्द...
error: Content is protected !!