Thursday, May 14

Tag: 8 lakh 17 thousand rupees seized

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर रोजी विभागाने एकूण 33 ठिकाणी धडक कारवाया करुन दि. 7 नोव्हेंबर रोजी 2 लाख 26 हजार 520 आणि 8 ते 9 नोव्हेंबर 2024 रोजी एकूण 5 लाख 90 हजार 510 रुपयांच्या असा एकूण 8 लाख 17 हजार 30 रुपयांचा मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. तसेच 7 नोव्हेंबर रोजी भोकर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव व भोकर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांचेसमवेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करुन 7 कारवाया करुन 57 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 7 नोंव्हेबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये एकूण गुन्हे 14, वारस 13, अटक आर...
error: Content is protected !!