Thursday, May 14

Tag: 55 applications filed so far by 46 aspirants for Assembly in Nanded district;7 applications filed

Nanded : नांदेड जिल्ह्यात विधानसभेसाठी आतापर्यंत 46 इच्छुकांचे 55 अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल -NNL

Nanded : नांदेड जिल्ह्यात विधानसभेसाठी आतापर्यंत 46 इच्छुकांचे 55 अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 7 इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून 9 विधानसभा क्षेत्रासाठी आतापर्यंत चार दिवसात 44 इच्छुकांचे एकूण 55 अर्ज दाखल झाले आहेत.  नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 18 इच्छुकांनी 32 नामनिर्देशनपत्र प्राप्त केली. आतापर्यंत 74 इच्छुकांनी 131 नामनिर्देशनपत्राची उचल केली आहे. आतापर्यंत एकूण 7 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आजपर्यंत अपक्ष जफरअली खॉ महेमूद अली खॉ, ज्ञानेश्वर बाबुराव कोंडामंगले, इंडियन नॅशनल कॉग्रेसचे रविंद्र वसंतराव चव्हाण, राष्ट्रीय किसान कॉग्रेस पार्टीचे विष्णू मारोती जाधव, अपक्ष रुक्मीणबाई शंकरराव गिते, आम आदमी पार्टीचे जगजीवन तुकाराम भेदे, अपक्ष अब्दुल सलाम सल्फी यांनी अर्ज दाखल केले आहेत.  83-किनवट - किनवट विधानसभा स...
error: Content is protected !!