Wednesday, May 13

Tag: 5 lokawar crime registered

Himayatnagar Crime | हिमायतनगर शहरातील जुगार अड्ड्यावर स्थागुशाची धाड; 5 लोकांवर गुन्हा दाखल – NNL

Himayatnagar Crime | हिमायतनगर शहरातील जुगार अड्ड्यावर स्थागुशाची धाड; 5 लोकांवर गुन्हा दाखल – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। पोलीस ठाण्याचा कारभार नांदेड येथुन आलेले नूतन अधिकारी अमोल भगत यांनी स्वीकारला आहे. त्याचनि दाखल होताच शहरात सुरु असलेल्या अवैध कारभाराला लगाम लावण्यास सुरुवात केली आहे. कार्यवाहिचा बडगा उगारत स्थागुशाच्या मदतीने बोरगडी रस्त्यावर चालणाऱ्या एका जुगार अड्डय़ावर छापा टाकून 7 जुगार्याना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी पाच जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, शहर व परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हिमायतनगर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या अवैध कारभारावर जरब बसवून कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षक अमोल भागात यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. हिमायतनगर शहरात अवैध धंद्यानी थैमान घातले असून, मागील काही महिण्यापासून जुगार अड्डे, देशी विदेश दारूची विनापरवाना विक्री, मटका, गुटखा, यासह अन्य अवैध धंदे तर बिनदिक्कत ...
error: Content is protected !!