Friday, May 15

Tag: 160 Android mobiles seized!

Nanded Cyber ​​Branch : नांदेड सायबर शाखेची मोठी कामगिरी ₹20.53 लाखांचे 160 मोबाईल हस्तगत

Nanded Cyber ​​Branch : नांदेड सायबर शाखेची मोठी कामगिरी ₹20.53 लाखांचे 160 मोबाईल हस्तगत

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात सायबर पोलीसांची मोठी कामगिरी उघडकीस आली आहे. सायबर शाखा नांदेडने तब्बल ₹20,53,000/- किमतीचे 160 अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करून संबंधित मालकांकडे परत केले आहेत. जिल्ह्यातील मोबाईल मिसिंग प्रकरणांमध्ये सायबर शाखेने उत्कृष्ट तपास करत तब्बल ₹20,53,000/- किमतीचे 160 अँड्रॉइड मोबाईल शोधून काढले आणि संबंधित मालकांकडे परत केले. हि कामगिरी नांदेड हस्तगत सायबर शाखेने केली आहे. नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातुन महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी वसंत सप्रे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सायबर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार सायबर सेल नांदेड, स्थागुशा आणि जिल्ह्यातील सर्व पोस्टे यांचे पथक तयार करुन मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती. ना...
error: Content is protected !!