Wednesday, May 13

Tag: 13 students

13 students of Ashram school poisoned by lunch : कंधारच्या माध्यमिक आश्रम शाळेतील १३ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा – NNL

13 students of Ashram school poisoned by lunch : कंधारच्या माध्यमिक आश्रम शाळेतील १३ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा – NNL

आरोग्य, नांदेड
कंधार, सचिन मोरे| नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्याती येणाऱ्या नेहरुनगर येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या १३ विद्यार्थ्यांना मंगळवारी दिनांक ६ रोजी दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली आहे. मळमळ उलटी होऊन लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी विद्यार्थी दाखल करण्यात आले असून, त्यातील तिघांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील नेहरुनगर येथे माध्यमिक आश्रमशाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शेकडो विद्यार्थी निवसी राहून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी जेवण केले. तसेच पाण्याच्या टाकीतील पाणी पिले. काही वेळानंतर काहि विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे, पोटदुखी असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे शाळा प्रशासन तातडीने या विद्यार्थ्यांना कंधार ग्...
error: Content is protected !!