Friday, July 3

Tag: 125 more Tandyas in the district to be converted into revenue villages

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 24 तांड्यांना यापूर्वीच महसूली गावांचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आणखी 125 बंजारा/लमाण तांड्यांना महसूली गावांचा दर्जा देण्याची कार्यवाही सध्या जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या पुढाकारातून प्रगतीपथावर आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे या योजनेकडे विशेष लक्ष असून त्यांच्या पुढाकारातून आतापर्यंत 24 तांड्यांना महसूली गावाचा दर्जा मिळाला आहे. संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना सातत्याने कार्यप्रवण करून या प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आयोजित कार्यशाळेत तांड्यांचे प्रस्ताव सादर...
error: Content is protected !!