exam centers ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 14 परिक्षा केंद्रावर दहावी परिक्षांना सुरूवात
नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ लातूर विभागाच्या वतीने दहावी शालांत परिक्षांना ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 14 केद्रांवर 21 फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे,परिक्षा केंद्रावर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी हायस्कूल सिडको,जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय विष्णुपुरी,
कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडको ,इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय सिडको, महात्मा गांधी महाविद्यालय सिडको, शिवशक्ती माध्यमिक विद्यालय काकांडी.
श्री.मधुबन महाराज विद्यालय धनेगाव, राष्ट्रमाता मराठी उर्दू माध्यमिक विद्यालय वाजेगाव,
शिवाजीराव पाटील हायस्कूल वाजेगाव,शांती निकेतन पब्लिक स्कूल सिडको,महात्मा फुले पोस्ट बेसिक अश्राम शाळा वाघाळा, माधवराव वटेमोड विघालय जुना कौठा,नरहर कुरुंदकर महाविद्यालय जुना कौठा, गोदावरी माध्...
