Friday, June 26

Tag: 100 Sarpanchs

Deglur News : पंजाब राज्यातील १०० सरपंच अभ्यासासाठी देगलूर तालुक्यातील येरगीत दाखल

Deglur News : पंजाब राज्यातील १०० सरपंच अभ्यासासाठी देगलूर तालुक्यातील येरगीत दाखल

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले| भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औछद साधून देगलूर तालुक्यातील येरगीत पंजाब राज्यातील १०० सरपंच येरगीत दाखल झाले होते. त्यानी गावातील विविध विकास कामाची पाहणी करून पंचायत स्मीता कार्यालयास भेट दिली. देगलूर तालुक्यातील येरगी गावात आगमन होताच पंजाब सरपंचाचे तिलक स्वागत आरती करून ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने उत्फुर्त स्वागत केले. गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत स्वागत गीत सादर करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले पंजाब व महाराष्ट्र राज्यातील ससकुरतीचा संगम घडवणारा कार्यक्रम पार पडला. गावात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. येरगी गावात सरपंच संतोष पाटील यांनी चालुक्यकालीन, स्थापत्य व वारसा, स्थळाची पाहणी करून नागरिकाच्या अनुषंगाने चालुक्यीन सपदा आज अस्तित्वात असून, कुठल्याही धरन तलाव पाणीसाठा नदी पाञ...
error: Content is protected !!