Thursday, May 14

Tag: 100 days tuberculosis campaign started

100 days tuberculosis campaign started : जिल्ह्यात आजपासून 100 दिवसीय क्षयरोग मोहीमेस सुरुवात -NNL

100 days tuberculosis campaign started : जिल्ह्यात आजपासून 100 दिवसीय क्षयरोग मोहीमेस सुरुवात -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उद्यापासून 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम दिनांक शनिवार 7 डिसेंबर 2024 रोजी सुरू होणार असून 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2025 रोजी संपणार आहे. या मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेमध्ये सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा. तसेच सन 2025 पर्यंत जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे . या मोहीमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोगाविषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी...
error: Content is protected !!