Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Maha Elgar Morcha : एसटीतून आरक्षणासाठी : बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
नांदेड महाराष्ट्र September 30, 2025

Maha Elgar Morcha : एसटीतून आरक्षणासाठी : बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

NNL TeamBy NNL TeamSeptember 30, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| हैदराबाद बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला. पारंपारिक वेशभूषा , वाजंत्री यांच्या दाखल झालेल्या हजारो बंजारा बांधवांनी दिलेल्या जय सेवालाल च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राज्य शासनाने आरक्षण दिले नाही तर हिवाळी अधिवेशनावर आणि मुंबई येथेही विशाल मोर्चा काढू असा इशारा मान्यवरांनी आपल्या मनोगत दिला आहे.

जोपर्यंत राज्य सरकार हैदराबाद गॅझेटिअर नुसार एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही असा एल्गार ही या निमित्ताने पुकारण्यात आला आहे. राज्य सरकारकडे बंजारा समाजाला एसटी तून आरक्षण देण्यासाठी आवश्यक असणारे सर्व पुरावे आहेत. हैदराबाद गॅजेटियर आहे यामध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख आहे . 10 जानेवारी 1950 सी पी आणि बेरार सरकारने बंजारा ना एसटीमध्ये समाविष्ट केले आहे . 1871 ते 1931 च्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंदवला गेला आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर , जयपाल सिंग यांनी संसदेतही ही मागणी मांडलेली होती.

याशिवाय वेळोवेळी जे आयोग स्थापन करण्यात आले त्या आयोगाने ही बंजारा समाज एसटी दर्जाच्या मान्यतेस पात्र असल्याचे नोंदवले आहे . यामध्ये लोकूर आयोग 1965 , मंडल आयोग 1980 , न्यायमूर्ती बापट आयोग 2004 , इथात आयोग 2014 , भाटीया आयोग 2014 अशा विविध आयोगाने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पात्र ठरवले आहे परंतु जाणीवपूर्वक या समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे एसटीमध्ये आदिवासींना सात टक्के आरक्षण आहे या आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला स्वतंत्र 3 टक्के आरक्षण देण्यात यावे यानुसार आदिवासींना अ मध्ये तर बंजारा समाजाला ब वर्गवारीमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी दिली.

नवा मोंढा मैदानावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या बंजारा समुदायांशी खा. डॉ. बि.डी चव्हाण , आ. डॉ.तुषार राठोड , रोहिदास जाधव , एडवोकेट रामराव नाईक , प्रकाश राठोड आदी मान्यवरांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांमध्ये क्रांतीचे स्फुलिंग चेतविले. भल्या सकाळी प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन कामाला सुरुवात करणारी बंजारा समाज ही एकमेव जमात आहे त्यामुळे ज्या हिंदुत्ववादी विचारसरणीने सत्तेत विराजमान असलेल्या भारतीय जनता पार्टीने प्रभू रामचंद्रांच्या खऱ्या अनुयायांना न्याय देण्यासाठी एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी बि.डी चव्हाण यांनी आपल्या मनोगत आतून लावून धरली. हैदराबाद नुसार बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात मोडतो याची जाणीवही बि.डी चव्हाण यांनी राज्य सरकारला करून दिली.

राज्य सरकार जर आमची मागणी मान्य करत नसेल तर येत्या हिवाळी नागपूरच्या अधिवेशनावरही बंजारा समाजाचा विशाल मोर्चा काढला जाईल शिवाय मुंबईत एक कोटी बंजारा बांधव एकत्रित येऊन आपला मोर्चा करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान यावेळी बोलताना आ .डॉक्टर तुषार राठोड यांनीही राज्य सरकारने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे. यासाठी बंजारा समाजाने आपली आरक्षणाची मागणी लावून धरत सातत्याने मोर्चे निदर्शने आंदोलने करत राहावीत. निश्चितपणे सरकार आपल्याला आरक्षण देईल असा विश्वास व्यक्त केला. अन्य मान्यवरांनी ही आरक्षणाच्या मागणीसाठी आपली मत व्यक्त केली.

नवा मोंढा मैदानावरून निघालेल्या या विशाल मोर्चामध्ये पारंपारिक वेशभूषा धारण केल्याने हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. किनवट पासून ते आंध्र प्रदेश ,कर्नाटका ,तेलंगणा , विदर्भ या भागातूनही मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते. एक लाखाच्या पुढेही गर्दी या मोर्चा दिसून आली . मोर्चेकऱ्यांनी अत्यंत शिस्तीत परंतु जय सेवालाल च्या घोषणा देत आरक्षणाची मागणी केली. या मोर्चाने अख्खे शहर दणाणून सोडले.

या मोर्चाचे डॉक्टर बी डी चव्हाण , आ. तुषार राठोड, रोहिदास जाधव, एडवोकेट रामराव नाईक , प्रकाश राठोड यांच्यासह पंजाब चव्हाण , आमदार राजेश राठोड जालना ,आमदार रामलू नाईक हैदराबाद , राजू नाईक ,आकाश जाधव, देविदास भाऊ राठोड , शिव नाईक , खासदार प्राध्यापक अजमेरा सिताराम नाईक, माजी खासदार हरिभाऊ राठोड , डॉक्टर टी.सी राठोड , प्राध्यापक संदेश चव्हाण , अमरसिंग तलवार , दीक्षा गुरु श्री प्रेमसिंग महाराज , आमदार बाबू सिंग महाराज धर्मगुरू पोहरादेवी आदी मान्यवरांनी नेतृत्व केले. मोर्चाच्या सभेचे सूत्रसंचालन बाबुराव जाधव यांनी केले तर आभार बंटी राठोड यांनी मांडले.

For reservation in ST: Maha Elgar Morcha of Banjara community hits the District Collector's office
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFarmers will hold a huge march : पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये विशाल मोर्चा धडकणार शेतकरी
Next Article Demand : नागपूर–मडगांव विशेष रेल्वेगाडीसाठी तृतीय साप्ताहिक सेवा व अतिरिक्त थांबे सुरु करण्याची मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

If there is paid news in the newspaper : वृत्तपत्रामध्ये पेडन्यूज आल्यास उमेदवारांच्या खर्चात करा जमा -NNL

November 9, 2024

Three-day folk arts festival ; नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

March 18, 2025

MIDC : मारतळा येथील प्रस्तावित एमआयडीसीची स्थापना करा

February 17, 2025

citizens will go on indefinite hunger strike : हिमायतनगरला पाणी पुरवठा होत नसल्याने दिनांक २० पासून नागरिक करणार बेमुदत आमरण उपोषण

February 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

SP.Abinash kumar : निवडणुक अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीसाची दमदार कामगिरी -NNL

Cidco Police : सिडको हडको परिसरात मुख्य मार्गावर पोलीसांचे पथसंचलन

Farmers panic during Rabi season : हिमायतनगरातील अभियंता, लाईनमनच्या मनमानी कारभारामुळं रब्बी हंगामात शेतकरी हैराण -NNL

सराईत गुन्हेगाराची एक वर्षासाठी हर्सल कारागृहात रवानगी MPDA अंतर्गत कार्यवाही -NNL

Annabhau Sathe | कॉ.डॉ.अण्णा भाऊंना जयंती दिनी अभिवादन; निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?