HomeनांदेडDnyaneshwar Maharaj Jayanti : संत ज्ञानेश्वर महाराज जयंती सोहळ्यातील कलावंतांना पं.स.कडून प्रमाणपत्र...

Dnyaneshwar Maharaj Jayanti : संत ज्ञानेश्वर महाराज जयंती सोहळ्यातील कलावंतांना पं.स.कडून प्रमाणपत्र वाटप

हिमायतनगर| महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती पालखी सोहळा दिंडी कार्येक्रम सण२०२५ हिमायतनगर पंचायत समिती कडून आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात तालुक्यातील कलावंतांनी सहभागी होऊन टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली या दिंडीत सहभागी असणाऱ्या सर्व कलावंतांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी शासनाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहेत.

हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती निमित्त दि. १५ ऑगस्त रोजी दिंडी कारेक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोळ्यात तालुक्यातील कलावंतांच्या उपस्थिती मध्ये पंचायत समिती कार्यालयात स्वातंत्र्य दिनी दिवसभऱ संत ज्ञानेश्वर महाराजांचा गजर करीत भारूड भजन ;अभंग गायन सादर करण्यात आली व टाळ’मुदृंगा च्या गजरात दिंडी काढण्यात आली होती.

या दिंडीत सहभागी असलेल्या तालुक्यातील कलावंतांना १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी पं.स.चे गटविकास अधीकारी पी व्ही नारवटकर; सहायक गटविकास अधीकारी प्रल्हाद जाधव ‘ विस्तार अधीकारी प्रमोद टारपे ,’ सुशीलकुमार शिंदे ‘ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.हा कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण विभागाचे शिवाजी पांचाळ यांनी केले होते पांचाळ यांचा उपस्थित सर्व कलावंतांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी एल.शी.ओब्रे .’बी. एल.सातपुते , गायक सुभाष गुंडेकर,शाहीर रामराव वानखेडे ‘ढोलकी वादक अशोक बोम्पीलवार ‘मारोती वाडेकर .रामदास बोम्पीलवार ,आनंद जलपते ;फुलसिंग राठोड .माने , सोपान बोंपीलवार,बनसोडे ,जाधव ,वागमारे, यांच्यासह तालुक्यातील महिला पुरुष कलावंताची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments